Daily Used English-Marathi Sentences - 1393
| English Sentences | Marathi Sentences |
| Are we just friends? | आपण फक्त मित्र आहोत का?, आपण फक्त मैत्रिणी आहोत का? |
| Are you angry at me? | तू माझ्यावर रागावला आहेस का?, तू माझ्यावर रागावली आहेस का?, तुम्ही माझ्यावर रागावले आहात का?, तुम्ही माझ्यावर रागावल्या आहात का? |
| Are you avoiding me? | तू मला टाळत आहेस का?, तुम्ही मला टाळत आहात का? |
| Are you coming back? | तू परत येत आहेस का?, तुम्ही परत येत आहात का? |
| Are you from Boston? | तुम्ही बॉस्टनचे का?, तू बॉस्टनचा का? |
Quiz
Get latest Exam Updates
