Daily Used English-Marathi Sentences - 1395
| English Sentences | Marathi Sentences |
| Are you still alone? | तू अजूनही एकटा आहेस का?, तू अजूनही एकटी आहेस का?, तुम्ही अजूनही एकटे आहात का? |
| Are you that stupid? | तू तितका मूर्ख आहेस का?, तू तितकी मूर्ख आहेस का?, तुम्ही तितके मूर्ख आहात का? |
| Are you the prophet? | पैगंबर तूच का?, पैगंबर तुम्हीच का?, पैगंबर तू आहेस का?, पैगंबर तुम्ही आहात का? |
| Are you the sheriff? | तू शेरिफ आहेस का?, तुम्ही शेरिफ आहात का? |
| Are you two friends? | तुम्ही दोघे मित्र आहात का?, तुम्ही दोघी मैत्रिणी आहात का? |
Quiz
Get latest Exam Updates
