Daily Used English-Marathi Sentences - 1398
| English Sentences | Marathi Sentences |
| Can you afford that? | परवडतं का तुला ते?, तुला ते परवडतं का?, ते तुम्हाला परवडतं का?, तुम्हाला ते परवडतं का? |
| Can you answer this? | तुला याचं उत्तर देता येईल का?, तुम्हाला याचं उत्तर देता येईल का?, तू याचं उत्तर देऊ शकतोस का?, तुम्ही याचं उत्तर देऊ शकता का?, तू याचं उत्तर देऊ शकतेस का? |
| Can you contact Tom? | तुम्ही टॉमशी संपर्क साधू शकता का?, तू टॉमशी संपर्क साधू शकतेस का?, तू टॉमशी संपर्क साधू शकतोस का? |
| Can you drive a car? | तुला गाडी चालवता येते का?, तुम्हाला गाडी चालवता येते का?, तुला गाडी चालवायला येते का?, तुम्हाला गाडी चालवायला येते का? |
| Can you play guitar? | तुम्हाला गिटार वाजवता येते का?, तुम्ही गिटार वाजवू शकता का?, गिटार वाजवता येते का? |
Quiz
Get latest Exam Updates
