Daily Used English-Marathi Sentences - 1404
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you do anything? | तू काही केलंस का?, तुम्ही काही केलंत का? |
| Did you get the job? | नोकरी मिळाली का?, तुला नोकरी मिळाली का?, तुम्हाला नोकरी मिळाली का? |
| Did you make coffee? | कॉफी बनवलीस का?, कॉफी बनवलीत का?, तू कॉफी बनवलीस का?, तुम्ही कॉफी बनवलीत का? |
| Did you play tennis? | टेनिस खेळलास का?, टेनिस खेळलीस का?, टेनिस खेळलात का? |
| Did you see someone? | तुला कोणी दिसलं का?, तुम्हाला कोणी दिसलं का? |
Quiz
Get latest Exam Updates
