Daily Used English-Marathi Sentences - 1405
| English Sentences | Marathi Sentences |
| Did you take a bath? | तू अंघोळ केलीस का?, तुम्ही अंघोळ केलीत का? |
| Didn't Tom tell you? | टॉमने तुला सांगितलं नाही का?, टॉमने तुम्हाला सांगितलं नाही का? |
| Didn't you hear Tom? | टॉमचं ऐकलं नाहीस का? |
| Didn't you tell Tom? | तू टॉमला सांगितलं नाहीस का?, तुम्ही टॉमला सांगितलं नाही का? |
| Do the windows open? | खिडक्या उघडतात का? |
Quiz
Get latest Exam Updates
