Daily Used English-Marathi Sentences - 1406
| English Sentences | Marathi Sentences |
| Do they remember me? | त्यांना मी आठवतो का?, त्यांना मी आठवते का? |
| Do you drink coffee? | तू कॉफी पितेस का?, तू कॉफी पितोस का?, तुम्ही कॉफी पिता का? |
| Do you ever do that? | तू तसं कधी करतोस का?, तुम्ही तसं कधी करता का?, तू तसं कधी करतेस का? |
| Do you have a fever? | तुला ताप आहे का?, तुम्हाला ताप आहे का?, ताप आहे का? |
| Do you have a match? | माचिस आहे? |
Quiz
Get latest Exam Updates
