Daily Used English-Marathi Sentences - 1407
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you have a phone? | तुझ्याकडे फोन आहे का?, तुमच्याकडे फोन आहे का? |
| Do you have mangoes? | तुझ्याकडे आंबे आहेत का?, तुमच्याकडे आंबे आहेत का? |
| Do you have my book? | तुझ्याकडे माझं पुस्तक आहे का?, तुमच्याकडे माझं पुस्तक आहे का? |
| Do you know who won? | कोण जिंकलं माहीत आहे का?, कोण जिंकलं हे तुला माहीत आहे का?,कोण जिंकलं हे तुम्हाला माहीत आहे का? |
| Do you like English? | तुला इंग्रजी आवडते का?, तुम्हाला इंग्रजी आवडते का? |
Quiz
Get latest Exam Updates
