Daily Used English-Marathi Sentences - 1409
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you study French? | तू फ्रेंचचा अभ्यास करतोस का?, तू फ्रेंचचा अभ्यास करतेस का? |
| Do you study French? | तुम्ही फ्रेंचचा अभ्यास करता का? |
| Do you want popcorn? | तुला पॉपकॉर्न हवं आहे का?, तुम्हाला पॉपकॉर्न हवं आहे का? |
| Do you want to pray? | तुला प्रार्थना करायची आहे का?, तुम्हाला प्रार्थना करायची आहे का? |
| Do you want to sing? | तुला गायचं आहे का?, तुम्हाला गायचं आहे का?, तुम्ही गाऊ इच्छिता का? |
Quiz
Get latest Exam Updates
