Daily Used English-Marathi Sentences - 1410
| English Sentences | Marathi Sentences |
| Do you want to stop? | तुला थांबायचं आहे का?, तुम्हाला थांबायचं आहे का? |
| Do you want to wait? | तुला थांबायचं आहे का?, वाट बघायची आहे का? |
| Does Tom have a car? | टॉमकडे गाडी आहे का? |
| Does Tom have a cat? | टॉमकडे मांजर आहे का? |
| Does Tom have a key? | टॉमकडे चावी आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
