Daily Used English-Marathi Sentences - 1413
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't even touch me. | मला हातसुद्धा लावू नकोस., मला हातसुद्धा लावू नका. |
| Don't get in my way. | माझ्या वाटेत पडू नकोस., माझ्या वाटेत पडू नका. |
| Don't get mad at me. | माझ्यावर रागावू नकोस., माझ्यावर रागावू नका. |
| Don't hide in there. | तिथे लपू नकोस., तिथे लपू नका. |
| Don't laugh at them. | त्यांच्यावर हसू नकोस., त्यांच्यावर हसू नका. |
Quiz
Get latest Exam Updates
