Daily Used English-Marathi Sentences - 1415
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't phone her now. | तिला आता फोन करू नकोस., तिला आता फोन करू नका.,तिला सध्या फोन करू नका., तिला सध्या फोन करू नकोस. |
| Don't rub your eyes. | डोळे चोळू नकोस., डोळे चोळू नका. |
| Don't tell Tom that. | टॉमला तसं सांगू नकोस., टॉमला तसं सांगू नका. |
| Don't tell your dad. | तुझ्या बाबांना सांगू नकोस., आपल्या बाबांना सांगू नका. |
| Don't touch my bike. | माझ्या बाईकला हात लावू नकोस., माझ्या बाईकला हात लावू नका. |
Quiz
Get latest Exam Updates
