Daily Used English-Marathi Sentences - 1416
| English Sentences | Marathi Sentences |
| Don't trust anybody. | कोणावरही विश्वास ठेवू नकोस., कोणावरही विश्वास ठेवू नका. |
| Don't use that word. | तो शब्द वापरू नकोस., तो शब्द वापरू नका. |
| Don't wait too long. | खूप वेळ थांबू नकोस., खूप वेळ वाट बघू नकोस. |
| Don't you lie to me. | तू माझ्याशी खोटं बोलू नकोस., तुम्ही माझ्याशी खोटं बोलू नका. |
| Don't you like cats? | तुला मांजरी आवडत नाहीत का?, तुम्हाला मांजरी आवडत नाहीत का? |
Quiz
Get latest Exam Updates
