Daily Used English-Marathi Sentences - 1420
| English Sentences | Marathi Sentences |
| Everyone, listen up. | सगळ्यांनी ऐका. |
| Everything is ready. | सर्वकाही तयार आहे., सगळं तयार आहे. |
| Everything is white. | सगळं पांढरं आहे., सगळं सफेद आहे. |
| French is difficult. | फ्रेंच कठीण आहे., फ्रेंच कठीण असते. |
| Gambling is a curse. | जुगार हा एक शाप आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
