Daily Used English-Marathi Sentences - 1421
| English Sentences | Marathi Sentences |
| Gambling is illegal. | जुगार खेळणे गैरकायदेशीर आहे., जुगार गैरकायदेशीर आहे. |
| Get a ticket for me. | माझ्यासाठी एक तिकीट आण., माझ्यासाठी एक तिकीट आणा. |
| Get away from there. | तिथून बाहेर पड., तिथून बाहेर पडा. |
| Get out of this car. | या गाडीतून बाहेर हो., या गाडीतून बाहेर व्हा. |
| Give Tom some money. | टॉमला थोडेसे पैसे दे., टॉमला थोडेसे पैसे द्या. |
Quiz
Get latest Exam Updates
