Daily Used English-Marathi Sentences - 1424
| English Sentences | Marathi Sentences |
| Give me three hours. | मला तीन तास द्या., मला तीन तास दे. |
| Give me three weeks. | मला तीन आठवडे द्या., मला तीन आठवडे दे. |
| Give them my number. | त्यांना माझा नंबर दे., त्यांना माझा नंबर द्या. |
| Go and wake up Mary. | जाऊन मेरीला उठव., जाऊन मेरीला उठवा. |
| Go jump in the lake. | जाऊन तलावात उडी मार., जाऊन त्या तलावात उडी मारा. |
Quiz
Get latest Exam Updates
