Daily Used English-Marathi Sentences - 1425
| English Sentences | Marathi Sentences |
| God is always right. | देव नेहमीच बरोबर असतो. |
| Happy birthday, Tom. | वाढदिवसाच्या शुभेच्छा, टॉम., वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, टॉम. |
| Has everybody eaten? | सगळ्यांचं खाऊन झालं आहे का? |
| Has he failed again? | तो परत नापास झाला आहे का?, तो परत असफल झाला आहे का?, तो परत निष्फळ झाला आहे का? |
| Have another cookie. | आणखीन एक कुकी घे. |
Quiz
Get latest Exam Updates
