Daily Used English-Marathi Sentences - 1426
| English Sentences | Marathi Sentences |
| Have you called Tom? | टॉमला फोन केला आहेस का?, टॉमला बोलवलं आहेस का? |
| Have you gone crazy? | तू काय वेडा झाला आहेस का?, वेडा झाला आहेस का?, वेडी-बिडी झाली आहेस की काय? |
| Have you had dinner? | जेवून झालं का?, जेवलात का? |
| He accepted my idea. | त्याने माझी कल्पना स्वीकारली., त्यांनी माझी कल्पना स्वीकारली. |
| He accepted the job. | त्याने नोकरी स्वीकारली. |
Quiz
Get latest Exam Updates
