Daily Used English-Marathi Sentences - 1427
| English Sentences | Marathi Sentences |
| He accepted the job. | त्याने ती नोकरी स्वीकारली., त्याने काम स्वीकारलं. |
| He asked for a beer. | त्याने बीयर मागितली., त्याने एक बीयर मागितली. |
| He became a pianist. | तो पियानिस्ट बनला. |
| He became irritated. | तो वैतागला., तो चिडला., ते वैतागले., ते चिडले., तो त्रस्त झाला. |
| He bought her a dog. | त्याने तिच्यासाठी एक कुत्रा विकत घेतला., त्याने तिच्यासाठी कुत्रा खरीदून आणला. |
Quiz
Get latest Exam Updates
