Daily Used English-Marathi Sentences - 1428
| English Sentences | Marathi Sentences |
| He chased the thief. | त्याने चोराचा पाठलाग केला., त्यांनी चोराचा पाठलाग केला. |
| He deals in whiskey. | तो व्हिस्कीचा व्यापार करतो., ते व्हिस्कीचा व्यापार करतात. |
| He did not want war. | त्याला युद्ध नको होतं., त्यांना युद्ध नको होतं. |
| He didn't know that. | त्याला ते माहीत नव्हतं. |
| He doesn't know yet. | त्यांना अजूनपर्यंत माहीत नाहीये., त्याला अजूनपर्यंत माहीत नाहीये. |
Quiz
Get latest Exam Updates
