Daily Used English-Marathi Sentences - 1430
| English Sentences | Marathi Sentences |
| He has his own room. | त्याची स्वताची खोली आहे., त्यांच्याकडे स्वताची खोली आहे. |
| He has left already. | तो आधीच निघाला आहे., ते आधीच निघाले आहेत. |
| He has many friends. | त्याच्याकडे पुष्कळ मित्र आहेत., त्याच्याकडे भरपूर मित्रमैत्रिणी आहेत. |
| He is a born artist. | तो जन्मजात कलाकार आहे., तो जन्मजात चित्रकार आहे., ते जन्मजात चित्रकार आहेत., ते जन्मजात कलाकार आहेत. |
| He is about my size. | तो जवळजवळ माझ्या आकाराचा आहे., ते सुमारे माझ्याच आकाराचे आहेत. |
Quiz
Get latest Exam Updates
