Daily Used English-Marathi Sentences - 1431
| English Sentences | Marathi Sentences |
| He is always scared. | तो नेहमीच घाबरलेला असतो., ते सतत घाबरलेले असतात. |
| He is not religious. | तो धार्मिक नाही. |
| He is over 80 kilos. | त्याचं वजन ८० किलोपेक्षा जास्त आहे. |
| He knows everything. | त्याला सर्वकाही माहीत आहे., त्याला सर्व गोष्टी माहीत आहेत., त्यांना सर्वकाही ठाऊक आहे. |
| He knows who she is. | ती कोण आहे हे त्याला माहीत आहे., त्या कोण आहेत हे त्याला माहीत आहे., ती कोण आहे हे त्यांना माहीत आहे., त्या कोण आहेत हे त्यांना माहीत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
