Daily Used English-Marathi Sentences - 1432
| English Sentences | Marathi Sentences |
| He left immediately. | तो ताबडतोब निघाला., ते ताबडतोब निघाले. |
| He lives in Cardiff. | तो कार्डिफमध्ये राहतो. |
| He lives in Morocco. | तो मॉरोक्कोत राहतो., ते मॉरोक्कोमध्ये राहतात. |
| He lives next to me. | तो माझ्या बोजूलाच राहतो., तो माझ्या शेजारी राहतो. |
| He lives off campus. | तो कॅम्पसबाहेर राहतो., ते कॅम्पसच्या बाहेर राहतात. |
Quiz
Get latest Exam Updates
