Daily Used English-Marathi Sentences - 1433
| English Sentences | Marathi Sentences |
| He looks suspicious. | तो संशयास्पद वाटतो.,तो संशयास्पद वाटतोय., ते शंकास्पद वाटतात., ते शंकास्पद दिसताहेत., तो संशयास्पद दिसतोय. |
| He loves nightclubs. | त्याला नाइटक्लब आवडतात. |
| He must be innocent. | तो निर्दोष असावा., तो निष्पाप असायला पाहिजे. |
| He needed the money. | त्याला पैश्यांची गरज होती., त्यांना पैश्यांची गरज होती. |
| He often comes late. | तो खूपदा उशिरा येतो., ते खूपदा उशिरा येतात. |
Quiz
Get latest Exam Updates
