Daily Used English-Marathi Sentences - 1434
| English Sentences | Marathi Sentences |
| He took out one egg. | त्याने एक अंड बाहेर काढलं. |
| He traveled by boat. | त्याने बोटीने प्रवास केला., त्यांनी बोटीने प्रवास केला., त्याने होडीने प्रवास केला., त्यांनी होडीने प्रवास केला. |
| He turned Christian. | तो ख्रिश्चन झाला. |
| He was born in Ohio. | त्याचा जन्म ओहायोमध्ये झाला., त्यांचा जन्म आहायोमध्ये झाला., तो ओहायेमध्ये जन्मला., ते ओहायेमध्ये जन्मले. |
| He was disappointed. | तो निराश होता., तो निराश झालेला. |
Quiz
Get latest Exam Updates
