Daily Used English-Marathi Sentences - 1435
| English Sentences | Marathi Sentences |
| He was shy at first. | तो सुरुवातीला खूप लाजाळू होता., ते सुरुवातीला खूप लाजाळू होते. |
| He was very patient. | तो अतिशय धीराचा होता., तो अतिशय सहनशील होता. |
| He will defeat them. | तो त्यांना हरवेल., ते त्यांना हरवतील. |
| He will not say yes. | तो "होय" म्हणणार नाही., ते "होय" म्हणणार नाहीत. |
| He works for a bank. | तो एका बॅंकेसाठी काम करतो., ते एका बॅंकेसाठी काम करतात. |
Quiz
Get latest Exam Updates
