Daily Used English-Marathi Sentences - 1437
| English Sentences | Marathi Sentences |
| He's in the kitchen. | तो स्वयंपाकघरात आहे., ते स्वयंपाकघरात आहेत. |
| He's looking at you. | तो तुझ्याकडे बघतोय. |
| He's playing Tetris. | तो टेट्रिस खेळतोय. |
| He's really selfish. | तो खरोखरच स्वार्थी आहे. |
| He's scared of dogs. | त्याला कुत्र्यांची भीती वाटते., त्यांना कुत्र्यांची भीती वाटते. |
Quiz
Get latest Exam Updates
