Daily Used English-Marathi Sentences - 1440
| English Sentences | Marathi Sentences |
| How can Tom do this? | टॉम असं कसं करू शकतो? |
| How did you find it? | तुला कसं सापडलं?, तुला कशी सापडली?, तुला कसा सापडला?, तुम्हाला कसं सापडलं?, तुम्हाला कसा सापडला?, तुम्हाला कशी सापडली? |
| How did you survive? | तू वाचलास कसा?, तू वाचलीस कशी?, तुम्ही वाचलात कसे?,तुम्ही वाचलाच कश्या? |
| How do you know Tom? | टॉमला तू कसा ओळखतोस?, टॉमला तू कशी ओळखतेस?, टॉमला तुम्ही कसे ओळखता? |
| How hot will it get? | अजून किती गरम होईल? |
Quiz
Get latest Exam Updates
