Daily Used English-Marathi Sentences - 1449
| English Sentences | Marathi Sentences |
| I can take Tom home. | मी टॉमला घरी नेऊ शकतो., मी टॉमला घरी नेऊ शकते., मी टॉमला घरी घेऊन जाऊ शकतो., मी टॉमला घरी घेऊन जाऊ शकते. |
| I can teach English. | मी इंग्रजी शिकवू शकतो., मी इंग्रजी शिकवू शकते. |
| I can't accept this. | मी हे स्वीकारू शकत नाही. |
| I can't ask Tom now. | आता मी टॉमला विचारू शकत नाही. |
| I can't eat chicken. | मी कोंबडी खाऊ शकत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
