Daily Used English-Marathi Sentences - 1463
| English Sentences | Marathi Sentences |
| I have lots of time. | माझ्याकडे भरपूर वेळ आहे. |
| I have many friends. | माझे पुष्कळ मित्र आहेत., माझे कित्येक मित्र-मैत्रिणी आहेत. |
| I have my own house. | माझ्याकडे स्वतःचं घर आहे. |
| I have things to do. | मला कामं आहेत. |
| I have to go myself. | मला स्वतःला जावं लागेल. |
Quiz
Get latest Exam Updates
