Daily Used English-Marathi Sentences - 1466
| English Sentences | Marathi Sentences |
| I know the Jacksons. | मी जॅक्सनांना ओळखतो., मी जॅक्सनांना ओळखते. |
| I know where Tom is. | टॉम कुठे आहे मला माहीत आहे. |
| I know where she is. | ती कुठे आहे हे मला माहीत आहे., मला माहीत आहे ती कुठे आहे. |
| I know you are rich. | तू श्रीमंत आहेस हे माहीत आहे., मला माहीत आहे की तुम्ही श्रीमंत आहात. |
| I know you like Tom. | तुला टॉम आवडतो हे मला माहीत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
