Daily Used English-Marathi Sentences - 1470
| English Sentences | Marathi Sentences |
| I love that program. | मला तो प्रोग्राम खूप आवडतो., मला तो कार्यक्रम खूप आवडतो. |
| I love this company. | मला ही कंपनी खूप आवडते. |
| I make my own rules. | मी स्वतःचेच नियम बनवतो., मी स्वतःचेच नियम बनवते. |
| I make €100 a day. | मी दिवसाचे €१०० कमावतो., मी दिवसाचे €१०० कमवते., मी दिवसाचे €१०० कमावते. |
| I met Tom in Boston. | मी टॉमला बॉस्टनमध्ये भेटलो., टॉमला मी बॉस्टनमध्ये भेटले. |
Quiz
Get latest Exam Updates
