Daily Used English-Marathi Sentences - 1472
| English Sentences | Marathi Sentences |
| I need men like you. | मला तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे., मला तुमच्यासारख्या माणसांची गरज आहे. |
| I never drink alone. | मी एकट्याने कधीच पीत नाही., मी एकटीने कधीच पीत नाही. |
| I never lied to you. | मी तुझ्याशी कधीच खोटं बोललो नाही., मी तुमच्याशी कधीच खोटं बोलले नाही., मी तुझ्याशी कधीच खोटं बोलले नाही., मी तुमच्याशी कधीच खोटं बोललो नाही. |
| I never looked back. | मी मागे कधीच पाहिलं नाही. |
| I never yell at Tom. | मी टॉमवर कधीच ओरडत नाही. |
Quiz
Get latest Exam Updates
