Daily Used English-Marathi Sentences - 1473
| English Sentences | Marathi Sentences |
| I obeyed my parents. | मी माझ्या आईवडिलांची आज्ञा पाळली., मी माझ्या आईवडिलांच्या आज्ञा पाळल्या. |
| I only met him once. | मी त्याच्याशी एकदाच भेटलो., मी त्याच्याशी एकदाच भेटले., मी त्यांच्याशी एकदाच भेटलो., मी त्यांच्याशी एकदाच भेटले. |
| I only need one cat. | मला एकाच मांजरीची गरज आहे. |
| I opened the bottle. | मी बॉटल उघडली. |
| I opposed that idea. | मी त्या कल्पनेचा विरोध केला. |
Quiz
Get latest Exam Updates
