Daily Used English-Marathi Sentences - 1477
| English Sentences | Marathi Sentences |
| I sometimes do that. | मी कधीकधी कसं करतो., मी कधीकधी कसं करते. |
| I speak French, too. | मीही फ्रेंच बोलतो., मीही फ्रेंच बोलते. |
| I stared at the man. | मी त्या माणसाकडे एकटक पाहिले., मी त्या माणसाकडे टक लावून पाहिले. |
| I still play soccer. | मी अजूनही फुटबॉल खेळतो., मी अजूनही फुटबॉल खेळते. |
| I still write poems. | मी अजूनही कविता लिहितो., मी अजूनही कविता लिहिते. |
Quiz
Get latest Exam Updates
