Daily Used English-Marathi Sentences - 1479
| English Sentences | Marathi Sentences |
| I think Tom is lost. | मला वाटतं टॉम हरवला आहे. |
| I think Tom is rich. | मला वाटतं की टॉम श्रीमंत आहे. |
| I think he is right. | मला वाटतं तो बरोबर आहे. |
| I think she is sick. | मला वाटतं ती आजारी आहे. |
| I think you're next. | मला वाटतं यानंतर तू आहेस., मला वाटतं यानंतर तुम्ही आहात. |
Quiz
Get latest Exam Updates
