Daily Used English-Marathi Sentences - 1483
| English Sentences | Marathi Sentences |
| I want to get a dog. | मी कुत्रा आणायला गेलो., मी कुत्रा आणायला गेले., मी एक कुत्रा आणायला गेलो., मी एक कुत्रा आणायला गेले. |
| I want to look rich. | मला श्रीमंत दिसायचं आहे. |
| I want to marry Tom. | मला टॉमशी लग्न करायचं आहे. |
| I want to marry you. | मला तुझ्याशी लग्न करायचं आहे., मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. |
| I want to sleep now. | मला आता झोपायचं आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
