Daily Used English-Marathi Sentences - 1484
| English Sentences | Marathi Sentences |
| I want to start now. | मला आता सुरुवात करायची आहे. |
| I want to trust you. | मला तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे., मला तुमच्यावर विश्वास ठेवायचा आहे. |
| I want to work here. | मला इथे काम करायचं आहे. |
| I want your opinion. | मला तुझं मत हवं आहे., मला तुमचं मत हवं आहे. |
| I wanted everything. | मला सर्वकाही हवं होतं. |
Quiz
Get latest Exam Updates
