Daily Used English-Marathi Sentences - 1486
| English Sentences | Marathi Sentences |
| I was following Tom. | मी टॉमचा पाठलाग करत होतो., मी टॉमचा पाठलाग करत होते. |
| I was in my bedroom. | मी माझ्या बेडरूममध्ये होतो., मी माझ्या बेडरूममध्ये होते. |
| I was lying earlier. | मी आधी खोटं बोलत होतो., मी आधी खोटं बोलत होते. |
| I was making a cake. | मी केक बनवत होतो.,मी केक बनवत होते. |
| I was totally right. | मी पूर्णपणे अचूक होतो., मी पूर्णपणे अचूक होते. |
Quiz
Get latest Exam Updates
