Daily Used English-Marathi Sentences - 1487
| English Sentences | Marathi Sentences |
| I washed my T-shirt. | मी माझं टीशर्ट धुतलं. |
| I wasn't asking you. | मी तुला विचारत नव्हतो., मी तुला विचारत नव्हते., मी तुम्हाला विचारत नव्हतो., मी तुम्हाला विचारत नव्हते. |
| I wasn't mad at you. | मी तुझ्यावर रागावलो नव्हतो., मी तुझ्यावर रागावले नव्हते., मी तुमच्यावर रागावले नव्हते., मी तुमच्यावर रागावलो नव्हतो. |
| I wasn't too hungry. | मला खूप भूक लागली नव्हती. |
| I watch a lot of TV. | मी भरपूर टीव्ही बघतो., मी भरपूर टीव्ही बघते. |
Quiz
Get latest Exam Updates
