Daily Used English-Marathi Sentences - 1495
| English Sentences | Marathi Sentences |
| I'll wash the apple. | मी सफरचंद धुवेन. |
| I'm Tom's assistant. | मी टॉमचा असिस्टंट आहे., मी टॉमचा असिस्टंट., मी टॉमची असिस्टंट आहे., मी टॉमची असिस्टंट. |
| I'm about to go out. | मी अत्ताच बाहेर जातोय.,मी अत्ताच बाहेर जातेय., मी अता बाहेरच जातोय., मी अता बाहेरच जातेय. |
| I'm aching all over. | माझं पूर्ण अंग दुखत आहे. |
| I'm against the war. | मी युद्धाविरुद्ध आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
