Daily Used English-Marathi Sentences - 1496
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm already married. | माझं आधीच लग्न झालेलं आहे. |
| I'm already so late. | मला आधीच किती उशीर झाला आहे., मला आधीच इतका उशीर झाला आहे. |
| I'm at the hospital. | मी हॉस्पिटलच्या इथे आहे. |
| I'm bigger than Tom. | मी टॉमपेक्षा मोठा आहे., मी टॉमपेक्षा मोठी आहे. |
| I'm bigger than you. | मी तुझ्यापेक्षा मोठा आहे., मी तुझ्यापेक्षा मोठी आहे., मी तुमच्यापेक्षा मोठा आहे.,मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
