Daily Used English-Marathi Sentences - 1498
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm finished eating. | माझं खाऊन झालं आहे. |
| I'm going to change. | मी बदलणार आहे., मी कपडे बदलणार आहे. |
| I'm going to school. | मी शाळेत जातोय., मी शाळेत जातेय. |
| I'm going to try it. | मी करून बघणार आहे. |
| I'm in Tom's office. | मी टॉमच्या ऑफिसमध्ये आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
