Daily Used English-Marathi Sentences - 1502
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm on duty tonight. | आज मी ड्यूटीवर आहे., मी आज ड्यूटीवर आहे. |
| I'm proud of my son. | मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. |
| I'm really confused. | मी खरोखरच गोंधळलेलो आहे., मी खरच गोंधळलेले आहे. |
| I'm resting my legs. | मी माझ्या पायांना आराम देतोय., मी माझ्या पायांना आराम देतेय. |
| I'm richer than you. | मी तुझ्यापेक्षा जास्त श्रीमंत आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
