Daily Used English-Marathi Sentences - 1504
| English Sentences | Marathi Sentences |
| I'm taking you home. | मी तुला घरी नेतेय., मी तुम्हाला घरी नेतोय., मी तुम्हाला घरी नेतेय. |
| I'm taller than you. | मी तुझ्यापेक्षा जास्त उंच आहे., मी तुमच्यापेक्षा उंच आहे. |
| I'm thinking of you. | मी तुझा विचार करतोय., मी तुझा विचार करतेय., मी तुझाच विचार करतोय., मी तुझाच विचार करतेय., मी तुमचा विचार करतोय., मी तुमचा विचार करतेय., मी तुमचाच विचार करतोय., मी तुमचाच विचार करतेय. |
| I'm trying to sleep. | मी झोपायचा प्रयत्न करतोय., मी झोपायचा प्रयत्न करतेय. |
| I'm very frightened. | मी खूप घाबरलोय., मी खूप घाबरलेय. |
Quiz
Get latest Exam Updates
