Daily Used English-Marathi Sentences - 1507
| English Sentences | Marathi Sentences |
| I've seen your file. | मी तुझी फाइल पाहिली आहे. |
| I've studied French. | मी फ्रेंचचा अभ्यास केला आहे. |
| I've used it myself. | मी स्वतः वापरला आहे.,मी स्वतः वापरली आहे., मी स्वतः वापरलं आहे. |
| Ideas are important. | कल्पना महत्त्वाच्या असतात. |
| Is French difficult? | फ्रेंच कठीण आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
