Daily Used English-Marathi Sentences - 1511
| English Sentences | Marathi Sentences |
| Is that a bad thing? | ती काय वाईट गोष्ट आहे का?, ती वाईट गोष्ट आहे का? |
| Is that a yes or no? | म्हणजे होय की नाही? |
| Is that book for me? | ते पुस्तक माझ्यासाठी आहे का? |
| Is that the station? | ते स्टेशन आहे का?, ते स्थानक आहे का? |
| Is that your sister? | ती तुझी बहीण आहे का?, त्या तुमची बहीण आहेत का? |
Quiz
Get latest Exam Updates
