Daily Used English-Marathi Sentences - 1513
| English Sentences | Marathi Sentences |
| Is this really news? | ही काय खरंच बातमी झाली का? |
| Is this your family? | हे तुझं कुटुंब आहे का?, हे तुमचं कुटुंब आहे का? |
| Is this your helmet? | हे तुझं हेल्मेट आहे का?, हे तुमचं हेल्मेट आहे का? |
| Is this your locker? | हा तुझा लॉकर आहे का?, हा तुमचा लॉकर आहे का? |
| Is this your office? | हे तुझं ऑफिस आहे का? |
Quiz
Get latest Exam Updates
