Daily Used English-Marathi Sentences - 1518
| English Sentences | Marathi Sentences |
| It was getting dark. | अंधार होत होता., काळोख होत होता. |
| It was his decision. | निर्णय त्याचा होता., निर्णय त्यांचा होता. |
| It was really cheap. | खरोखरच स्वस्त होतं., ते खरोखरच स्वस्त होतं. |
| It was really funny. | खरंच खूप मजेशीर होतं., खरंच खूप हास्यास्पद होतं. |
| It was really quiet. | खूपच शांतता होती., खूपच शांत होतं. |
Quiz
Get latest Exam Updates
