Daily Used English-Marathi Sentences - 1524
| English Sentences | Marathi Sentences |
| It's just a placebo. | हा फक्त प्लासीबो आहे. |
| It's mine, not hers. | माझं आहे, तिचं नाही., माझा आहे, तिचा नाही., माझी आहे, तिची नाही. |
| It's only temporary. | हे बस तात्पुरतं आहे. |
| It's really strange. | खूपच विचित्र आहे. |
| It's still possible. | तरीही शक्य आहे. |
Quiz
Get latest Exam Updates
