Daily Used English-Marathi Sentences - 1525
| English Sentences | Marathi Sentences |
| It's summer already. | आधीच उन्हाळा आला आहे., उन्हाळा आला पण. |
| It's time for pizza. | पिझ्झाची वेळ झाली आहे. |
| It's time to get up. | उठायची वेळ झाली आहे. |
| It's very different. | खूप वेगळं आहे., खूप वेगळी आहे., खूप वेगळा आहे. |
| It's wrong to steal. | चोरी करणं चुकीचं असतं. |
Quiz
Get latest Exam Updates
